Easy EMI

 1. Easy EMI is being offered to the clients who wants their plastic / cosmetic surgeries done but don’t want to bear the burden of the surgical cost immediately.
 2. With this offer you can get the treatment done now and pay in instalments. ( 3 months / 6 months / 12 months as per your convenience )
 3. Finance eligibility will be decided by the Financing company. Aakar Hospital has no role in deciding that.
 4. Processing fees ( as decided by the financing company ) and / OR the First EMI ( As calculated by the financing company ) will have to be paid by the client to Aakar Hospital before the treatment is done.
 5. Treatment / Surgery will be done only after Aakar Hospital gets a confirmation as well as payment from the financing company. Aakar hospital is not responsible for delays arising out of this condition.
 6. Please make sure that other than the payment mentioned in clause No. 4 , Client is NOT SUPPOSED to make any payment either to Aakar Hospital or to the Financing company.
 7. The cost of a particular treatment will be FIXED if you are availing Easy EMI option.

The cost includes :

 • Expenses of hospital stay.
 • Surgery charges,
 • anaesthesia charges &
 • Medicines used during the hospital stay.

However, the cost of medicines & consumables & follow up visits after discharge will be borne by the client himself.

मराठी भाषेमध्ये माहिती

१. अश्या व्यक्ती ज्यांना प्लास्टिक / कॉस्मेटिक  सर्जरीज करून घ्यावयाच्या आहेत पण एकाच वेळेस पैसे भरण्यास अडचण येत आहे , त्यांच्यासाठी सुलभ हफ्त्याने पैसे भरण्याची सुविधा पुरविली जात आहे. 

२. ह्याद्वारे आपण हवे तेव्हा सर्जरी करून घेऊन त्याचा खर्च हा आपल्या सोयीनुसार ( ठराविक कालावधीत जसे ३ / ६ / १२ महिने ) फेडू शकता. 

३. कर्ज देणारी कंपनी ( फायनान्सिंग कंपनी ) ठरवेल कि आपण अश्या प्रकारच्या कर्जास पात्र आहेत कि नाही. आकार हॉस्पिटलचे  ह्या निर्णयावर काही नियंत्रण असणार नाही. 

४. फायनान्सिंग कंपनी ने ठरविल्याप्रमाणे प्रक्रिया शुल्क ( Processing Fees ) किंवा पहिला हफ्ता ( यापैकी एक किंवा दोघे ) पेशंटने आकार हॉस्पिटल ला उपचार घ्या आधी जमा करणे बंधनकारक राहील. 

५. फायनान्सिंग कंपनी कडून परवानगी आणि ठरल्याप्रमाणे संपूर्ण रक्कम आकार हॉस्पिटल ला आल्यानंतरच उपचारास सुरुवात केली जाईल. ह्या संबंधित कुठलाही विलंब झाल्यास आकार हॉस्पिटल त्याला जबाबदार असणार नाही. 

६. नियम क्रमांक ४ मध्ये नमूद केल्याव्यतिरिक्त पेशंटने उपचारासाठी कुठलेही शुल्क देऊ नये. 

७. जर आपण सुलभ हफ्त्यांद्वारे उपचाराची / ऑपरेशनचा खर्च अदा  करणार असाल तर त्या उपचार किंवा ऑपरेशनचा खर्च हा आकार हॉस्पिटल ने ठरविला तेवढाच असणार आहे.

ह्यामध्ये :

 • हॉस्पिटल मध्ये राहण्याचा खर्च ,
 • ऑपरेशनचा खर्च,
 • भुलेचा खर्च आणि
 • ह्या दरम्यान  लागणारी औषधे ह्यांचा खर्च त्यात समाविष्ट असेल.

सुट्टी दिल्यानंतरची औषधे आणि इतर खर्च आणि फेर तपासणीचा खर्च हा आपणास वेगळा करावा लागेल.