Blog

Complete Guide to Tummy Tuck Surgery

Tummy Tuck Surgery in Nashik | Fat Reduction and Body Reshaping

A firm, flat abdomen is a hallmark of a beautiful body contour. A tummy tuck, personalized to your needs, can help you improve your abdominal shape for years to come. Learn more about this life-changing procedure from a board certified cosmetic surgeon. What is a Tummy Tuck? A tummy tuck tightens and reshapes the abdominal (mid-section) area, …

Varicose Vein Treatment Nashik

Cosmetic Surgery in Nashik | Plastic Surgeon Nashik | Rhinoplasty in Nashik | Dr. Kiran Nerkar

व्हेरीकोस व्हेन्स म्हणजे काय ? जाणून घ्या मराठीमध्ये  आधी जाणून घेऊ या पायांमधील निलांची संरचना: शरीराच्या इतर भागातून अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना Vein ( नीला ) असे संबोधले जाते.  हातामध्ये आणि पायामधे अश्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांच्या दोन रचना असतात. Superficial Venous System म्हणजे ज्या नीला आपल्याला त्वचेखाली दिसतात त्या , आणि Deep Venous …

Easy EMI

Easy EMI is being offered to the clients who wants their plastic / cosmetic surgeries done but don’t want to bear the burden of the surgical cost immediately. With this offer you can get the treatment done now and pay in instalments. ( 3 months / 6 months / 12 months as per your convenience …

त्वचेवरील पांढरे डाग

Vitiligo (कोड) या गोष्टीभोवती समाजात अनेक गैरसमज आहेत. आपण हे जाणून घेणे गरजेचे आहे कि हे फक्त त्वचेच्या बाह्यरूपामध्ये आलेला एक बदल आहे. त्याचा शरीराच्या कुठल्याही अवयवाशी किंवा नशिबाशी संबंध नाही! त्यामुळे अश्या व्यक्तींकडे बघताना आपल्या मनात घृणा किंवा करुणा येता कामा नये.     कोड हा एक आजार  आहे ज्यामध्ये त्वचेच्या  रंगद्रव्य पेशी (मेलॅनोसाईट्स) …

प्लास्टिक सर्जरी : समज , गैरसमज आणि वस्तुस्थिती

आजच्या या आधुनिकतेच्या  आणि धावपळीच्या  विश्वात आपण सर्वच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतो  आणि त्याचबरोबर विविध वैद्यकीय शाखेंच्या  बाबतीत अद्यावत माहिती ठेवतो. प्रचंड प्रमाणात प्रगती होऊनही “प्लास्टिक सर्जरी” या वैद्यकीय शाखेबद्दल सामान्य जनमाणसातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातिल काही व्यक्तींना सुद्धा मर्यादित  माहिती असल्याचे आढळून येते .  प्लास्टिक सर्जन नक्की काय करतात याबद्दल अनेकांच्या मनात बरेच समज …

पायलोनिडल सायनस : माकडहाडाजवळील एक वेदनादायक आजार.

पायलोनिडल म्हणजे केसांचा गुच्छ , आणि सायनस म्हणजे शरीरातली अरुंद जागा पायलोनिडल सायनस म्हणजे  त्वचेमध्ये तयार झालेला एक गळू (लहान पिशवी ) किंवा बोगदा आहे. हे जास्त करून माकडहाडाच्या सभोवतालच्या जागेमध्ये किंवा दोघे नितंबांच्या मधील जागेच्या सुरुवातीला होते. ह्या cyst (गळू) मध्ये केस आणि काही प्रमाणात द्रव पदार्थ आढळतो. तरुण पुरुषांमध्ये हि व्याधी जास्त प्रमाणात …

डायबेटीस आणि तुमचे पाय :

आपले शरीर दैनंदिन आहाराद्वारे जी “शुगर” ग्रहण करते , त्याचा   “इन्शुलिन ” नामक संप्रेरकाद्वारे शरीरात उपयोग केला जातो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये इन्शुलिन चे पर्याप्त मात्रेमध्ये उत्पादन होत नाही. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते , त्याला आपण मधुमेह असे म्हणतो. जागतिक पातळीवर सुमारे ४१५ दशलक्ष लोकांना (म्हणजेच ११ मधील १ व्यक्तीला) मधुमेह आहे. मधुमेह असलेले  …

ए. व्ही. फिश्चुला शस्त्रक्रिया

हिमोडायलीसीस म्हणजे काय ? जेव्हा एखाद्या व्यक्तीची किडनी काम करणे कमी करते अथवा बंद पडते , तेव्हा दुषित पदार्थ आणि पाणी बाहेर पडत नाही , आणि या वस्तू शरीरात साठत जातात. ज्यामुळे पेशंटला दम लागणे , शरीराला सूज येणे, असे विविध प्रकारचे त्रास  होतात .हिमोडायलीसीस म्हणजे हे सगळे दुषित पदार्थ शरीरातून बाहेर काढून रक्त शुद्ध …

लायपोसक्शन: समज , गैरसमज आणि वस्तुस्थिती

वाढती धावपळ,त्या अनुषंगाने आलेले जंक फूड, तेलकट पदार्थ , भौतिक सुखसोयींचा  सुकाळ  यामुळे स्थूलपणाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. तो टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांची खूप मदत होते. या गोष्टी पाळूनही शरीरावरची जी चरबी कमी होत नाही,ती आपल्याला ”लायपोसक्शन” द्वारे कमी करता येते. शरीराचे विविध भाग जसे मांड्या , कंबर , …